Loksattaमुंबई – Loksatta

  मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस अधिक वेगवान

  मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस अधिक वेगवान


  या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व वेगवान घडवण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात...

  या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व वेगवान घडवण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत.
  पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

  पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज


  रत्नागिरी, गोव्यातील वेरणात वैद्यकीय सुविधांबरोबरच अपघात मदत रेल्वेही तैनात करण्यात येणार...

  रत्नागिरी, गोव्यातील वेरणात वैद्यकीय सुविधांबरोबरच अपघात मदत रेल्वेही तैनात करण्यात येणार आहे.
  मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

  मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक


  अप जलद मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते चर्चगेटदरम्यान धिम्या मार्गावर...

  अप जलद मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते चर्चगेटदरम्यान धिम्या मार्गावर धावतील.
  भेंडीबाजारात घराला भीषण आग, दोन महिलांचा मृत्यू

  भेंडीबाजारात घराला भीषण आग, दोन महिलांचा मृत्यू


  भेंडी बाजार परिसरातील डब्बू स्ट्रीटवरील बोहरी मोहल्ल्यातील पंजाबी महलच्या शेजारील घराला...

  भेंडी बाजार परिसरातील डब्बू स्ट्रीटवरील बोहरी मोहल्ल्यातील पंजाबी महलच्या शेजारील घराला गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास भीषण आग लागली.
  यत्र तत्र सर्वत्र.. निकालाची चर्चा!

  यत्र तत्र सर्वत्र.. निकालाची चर्चा!


  सर्व पक्षांच्या कार्यालयांमध्ये टीव्हीवर निकाल पाहण्यासाठी कायेकर्ते आणि रहिवाशांनी गर्दी...

  सर्व पक्षांच्या कार्यालयांमध्ये टीव्हीवर निकाल पाहण्यासाठी कायेकर्ते आणि रहिवाशांनी गर्दी केली होती.
  फेरीगणिक मताधिक्यामुळे जल्लोषाला उधाण

  फेरीगणिक मताधिक्यामुळे जल्लोषाला उधाण


  मतमोजणी केंद्रांवरील गर्दीला उन्हाच्या झळांचा काही प्रमाणात फटका बसल्याचे...

  मतमोजणी केंद्रांवरील गर्दीला उन्हाच्या झळांचा काही प्रमाणात फटका बसल्याचे दिसले.
  समाजमाध्यमांवर विनोद, उपरोधाला उधाण

  समाजमाध्यमांवर विनोद, उपरोधाला उधाण


  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणातील काही गाजलेली वाक्येही नेटक ऱ्यांनी पोस्ट...

  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणातील काही गाजलेली वाक्येही नेटक ऱ्यांनी पोस्ट केली.
   ‘मराठी माणूस भडकला..’

   ‘मराठी माणूस भडकला..’


  भाजपाने बुधवारपासूनच जल्लोषाची तयारी सुरू केली होती. तुलनेने सेनेची भूमिका सावध...

  भाजपाने बुधवारपासूनच जल्लोषाची तयारी सुरू केली होती. तुलनेने सेनेची भूमिका सावध होती.
  प्रत्येक ठिकाणी दहा हजारांहून अधिक ‘नोटा’

  प्रत्येक ठिकाणी दहा हजारांहून अधिक ‘नोटा’


  या निवडणुकीत नोटा हा पर्याय निर्णायक ठरला नसला तरी नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची संख्या...

  या निवडणुकीत नोटा हा पर्याय निर्णायक ठरला नसला तरी नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची संख्या वाढली आहे
  भाजप कार्यालयासमोर मोदी नामघोष

  भाजप कार्यालयासमोर मोदी नामघोष


  गुरुवारी सकाळपासूनच भाजप कार्यकर्ते पक्ष कार्यालयासमोर गोळा होत...

  गुरुवारी सकाळपासूनच भाजप कार्यकर्ते पक्ष कार्यालयासमोर गोळा होत होते.
  टिळक भवनावर पराभवाची सावली

  टिळक भवनावर पराभवाची सावली


  काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यालय (दादरमधील टिळक भवन) निकालाचा अंदाज येताच...

  काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यालय (दादरमधील टिळक भवन) निकालाचा अंदाज येताच शांत झाले
  जनतेचा कौल प्रत्येकाने खिलाडूवृत्तीने स्वीकारावा

  जनतेचा कौल प्रत्येकाने खिलाडूवृत्तीने स्वीकारावा


  मोदींच्या निर्णयामुळे अचानक सगळीक डे बेरोजगारी निर्माण झाली वगैरे मुद्दे पटणारे...

  मोदींच्या निर्णयामुळे अचानक सगळीक डे बेरोजगारी निर्माण झाली वगैरे मुद्दे पटणारे नाहीत.
  दलाल स्ट्रीटवर मोदी लाट : सेन्सेक्स ४० हजारांपुढे; दिवसअखेर १,३१४ अंशांची ओहोटी

  दलाल स्ट्रीटवर मोदी लाट : सेन्सेक्स ४० हजारांपुढे; दिवसअखेर १,३१४ अंशांची ओहोटी


  मोदी सरकार पुन्हा बहुमताने सत्तेवर येणार अशा मतमोजणीच्या कलाने हर्षोल्हसित दलाल स्ट्रीटवर...

  मोदी सरकार पुन्हा बहुमताने सत्तेवर येणार अशा मतमोजणीच्या कलाने हर्षोल्हसित दलाल स्ट्रीटवर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सेन्सेक्सने पहिल्यांदाच ४० हजारांपुढे मुसंडी मारली. मात्र अपेक्षित कौलानंतर, बाजारातील उत्साहाची लाट ओसरत गेली आणि नफावसुलीमुळे प्रत्यक्षात २९९ अंशांच्या घसरणीसह सेन्सेक्सने दिवसाची अखेर केली. परिणामी, निफ्टी निर्देशांकही १२ हजारांच्या सार्वकालिक उच्चांकी शिखरावरून ४२७ अंश घरंगळला. मोदी सरकार २०१४ साली […]
  ‘सेनेशी युती करण्याचा भाजपचा निर्णय अचूक’

  ‘सेनेशी युती करण्याचा भाजपचा निर्णय अचूक’


  आगामी विधानसभा निवडणुकीबरोबरच भविष्यातील अन्य निवडणुकाही युतीतच लढण्याचे मुख्यमंत्री...

  आगामी विधानसभा निवडणुकीबरोबरच भविष्यातील अन्य निवडणुकाही युतीतच लढण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
  भेंडीबाजारात घराला भीषण आग

  भेंडीबाजारात घराला भीषण आग


  गीने अक्राळविक्राळ रुप घेतल्यामुळे अग्निशमन दलाने रात्री ११.२३ च्या सुमारास श्रेणी-३ची आग...

  गीने अक्राळविक्राळ रुप घेतल्यामुळे अग्निशमन दलाने रात्री ११.२३ च्या सुमारास श्रेणी-३ची आग जाहीर केली.

  आमदार जयंत पाटील यांच्याकडून ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी कशाळकर यांना मारहाण


  ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना गुरुवारी दुपारी मारहाण...

  ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना गुरुवारी दुपारी मारहाण केली.
  बीडीडी चाळींतील बनावट रहिवाशांच्या तीन हजार प्रकरणांची चौकशी

  बीडीडी चाळींतील बनावट रहिवाशांच्या तीन हजार प्रकरणांची चौकशी


  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे या बनावट रहिवाशांची नोंद होऊ...

  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे या बनावट रहिवाशांची नोंद होऊ शकली.
  ‘लोकसत्ता’च्या पानोपानी उद्या मातब्बर विश्लेषकांचा सहभाग!

  ‘लोकसत्ता’च्या पानोपानी उद्या मातब्बर विश्लेषकांचा सहभाग!


  राजकीय भाष्यकार सुहास पळशीकर यांचे चिंतनशील लेखन हे या अंकाचे वैशिष्टय़ ठरणार...

  राजकीय भाष्यकार सुहास पळशीकर यांचे चिंतनशील लेखन हे या अंकाचे वैशिष्टय़ ठरणार आहे
  पाठय़पुस्तकांतील श्रेयनामावलीत विशेष कार्य अधिकाऱ्यांची वर्णी

  पाठय़पुस्तकांतील श्रेयनामावलीत विशेष कार्य अधिकाऱ्यांची वर्णी


  अधिकाऱ्यांची वर्णी पाठय़पुस्तकांच्या श्रेयनामावलीत लागल्याने नवा वाद निर्माण होण्याची...

  अधिकाऱ्यांची वर्णी पाठय़पुस्तकांच्या श्रेयनामावलीत लागल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.